होमिओपॅथिक चा शोध जर्मन चे डॉ. सॅम्युअल हैनीमैन यांनी 1769 साली लावला. ते स्वतः ॲलोपॅथिक मध्ये M D physician होते. त्या काळीं त्यांना cincona oppaiolis चा उपयोग मलेरिया मध्ये होतो हे लक्षात आले. त्यांनी स्वतः ते घेतल्यावर मलेरिया ची लक्षणे जाणवू लागली. परत त्यांनी त्याच औषदाची मात्रा घेतल्यावर त्रास कमी झाला आणि त्यांच्या असे लक्षात आले औषध घेतल्यावर लक्षणे येतात तर तेच तेच औषध घेतल्यावर लक्षणे
जातात सुद्धा. म्हणजे similia similibus curentur प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या वाक्या नुसार प्रत्येक व्यक्तीची आवड / निवड / स्वभावानुसार प्रत्येकाचे औषध बदलतात. होमिओपॅथिक मध्ये नुसता आजार बरा होत नाही तर माणूस बरा होतो . एक दिवसाच्या बाळापासून ते १०० वर्षाच्या व्यक्तिपरेंत सर्वाना चालेल अशी होमिओपॅथिक औषध आहेत . सगळ्यात महत्वाचे म्हणजे कु टले हि साइड इफेक्ट नाहीत
होमिओपॅथी औषधाचे फायदे
या औषध घेतल्यानंतर कोणतेही साईड इफे क्ट्स होत नाही हे सर्वात स्वस्त औषध असतं. होमिओपॅथी औषधांचे गर्भधारणेदरम्यानही सेवन करता येते चवीला गोड असल्याने लहान बाळांवर उपचारासाठी उत्तम
होमिओपॅथी एक सुरक्षित उपचारपद्धती आहे. मात्र, त्याबाबत पाहिजे तशी जनजागृती झाली नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाही. अॅलोपॅथीमध्ये उपचार करताना आजारानुसार औषध दिलं जाते. मात्र, होमिओपॅथीमध्ये व्यक्तिमत्वावरून म्हणजेच रुग्णाची मानसिक आणि शारीरिक स्थिती बघून उपचार के ले जातात.
होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचं समूळ उच्चाटन होतं, ताप्तुरता उपचार होमिओपॅथीत नाही. तेव्हा होमिओपॅथीचे उपचार घेताना संयम ठे वणे, फरक लक्षात घेणे महत्वाचे आहे. होमिओपॅथीचा कोणताही साईड इफे क्ट नाही.
10,000+
मुतखडा पडलेले पेशंट
9,000+
मूळव्याध मुक्त पेशंट
1,000+
दारू बंद केलेले पेशंट
50,000+
आनंदी पेशंट
आजच निरोगी क्रांतीमध्ये सामील व्हा.
लसीकरणापासून ते तपासण्या आणि प्रतिबंधात्मक काळजी, परीक्षांपर्यंत, आमचे प्राथमिक काळजी चिकित्सक आणि प्रदाते तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दररोज निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी कार्य करतात.